WikiEcology

From Wikibooks, open books for an open world
Jump to navigation Jump to search

This page is under construction/translation

This table tries describe, differentiate, illustrate the WikiEcology
Wikipedia Wikisource Wikibooks Wikivoyage WikiCommons Wikinews Wikidata Wiktionary Wikiqoutes Wikiversity
What content is brought here Open Source Encyclopedic content Pre-published books/works with their scans Self written books, mostly these are manuals/guides All the information needed to visit, stay, eat and see tourist places. All the media files which can be used for educational purpose Open source news portal written by volunteers links to all the related items in all wikiprojects Words and their meanings, with all the grammatical information Popular quotes by famous/influential individuals Educational institutions and Universities can host their all activities and be online educational platforms
Source of the content written by volunteers in their own language. Extracted from the source books uploaded on wikicommons project. Or Other verified sources which are under compatible license written by volunteers in their own language. written by volunteers in their own language. Original media files which have been released under compatible license or have become free after expiry of their copyrights written by volunteers in their own language. Links to the same item represented in all the wikiprojects written by volunteers in their own language. Quotes from original sources. written by volunteers in their own language.
Important significance of the content Well referenced encyclopedic content Original texts recreated in wikicode and as wikipages. With the maximum try to resemble the original Open source manuals, guides, textbooks, translations of wikisource books, interpretative books, annotations प्रेक्षणीय स्थळांविषयीची सर्व प्रकारची माहिती, येथे जाहिरातबाजी किंवा व्यावसायिक वापराचे नियम शिथिल असतात. शैक्षणिक उपयोग असलेली सर्व प्रकारची माध्यमे, नि:पक्षपाती, मुक्तस्त्रोत बातमीपत्र. हा प्रकल्प बहुभाषीय आणि भाषाविरहीत असा दिसतो. Multi-lingual dictionary अवतरणे संदर्भासकट एकत्र उपलब्ध होतात. Open Source E-University
How do we ensure the content is Open Source/Copyright free मजकूर स्वत:च्या भाषेत लिहिलेला असावा अशीच अट आहे. म्हणून मोठ्याप्रमाणात डकवलेला/पेस्ट केलेला मजकूर प्रताधिकार भंग होत आहे का या साठी तपासला जातो. मुक्त करण्यात आलेली/झालेली पुस्तकांचे स्कॅन कॉमन्स वर अपलोड करण्यात येतात आणि त्यातूनच मजकूर विकिस्त्रोतावर घेतला जातो. शिवाय तो मूळ पुस्तकात दिसतो तसाच विकिस्वरुपणात पुन्हा रचला जातो. मजकूर स्वत:च्या भाषेत लिहिलेला असावा अशीच अट आहे. म्हणून मोठ्याप्रमाणात डकवलेला/पेस्ट केलेला मजकूर प्रताधिकार भंग होत आहे का या साठी तपासला जातो. मजकूर स्वत:च्या भाषेत लिहिलेला असावा अशीच अट आहे. म्हणून मोठ्याप्रमाणात डकवलेला/पेस्ट केलेला मजकूर प्रताधिकार भंग होत आहे का या साठी तपासला जातो. सर्व धारणींची वेगवेगळ्या अवजारां आधारे तपासणी केली जाते, मेटाडाटा तपासला जातो. प्रसंगी मुक्ततेच्या पुराव्या अभावीही फाईल्स डिलिट केल्या जातात. मजकूर स्वत:च्या भाषेत लिहिलेला असावा अशीच अट आहे. म्हणून मोठ्याप्रमाणात डकवलेला/पेस्ट केलेला मजकूर प्रताधिकार भंग होत आहे का या साठी तपासला जातो. या प्रकल्पावर मजकूर नसून फक्त विकिदुवे असल्याने प्रताधिकार भंगाचा प्रश्नच येत नाही. एकल शब्द प्रताधिकारीत नसतात परंतू त्यांच्या दीर्घ व्याख्या असू शकतात. त्या हटवल्या जातात. शक्यतो मुक्त शब्दकोशातूनच व्याख्या घेतल्या जातात. अवतरणांची शब्दमर्यादा ३०० शब्दांपर्यंत मर्यादित ठेवली जाते. मजकूर स्वत:च्या भाषेत लिहिलेला असावा अशीच अट आहे. म्हणून मोठ्याप्रमाणात डकवलेला/पेस्ट केलेला मजकूर प्रताधिकार भंग होत आहे का या साठी तपासला जातो.