विकिबुक्स चर्चा:प्रचालक

Page contents not supported in other languages.
विकिबुक्स कडून

प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination

As you know Marathi Wikipedia is growing fast.To support source requirements of Marathi Wikipedia we need parellel growth in Marathi Wikibooks also.

Herewith we invite nominations for adminships of mr.wikibooks.org. We are looking for aleast two more admins/sysops to support wikibooks operations at this stage.

Those interested are preferable to have following qualities:

  • Experience of more than 250 edits on Marathi Wikipedia
  • Should be confident in knowledge of correct Marathi spellings that is "Shuddha Lekhan"
  • Out of it atleast 50 edits about Marathi Grammer in Marathi Wikipedia.(For first two administrators this condition will be relaxed)
  • Since Marathi wikibooks does not have enough membership as of date first poll may be conducted on Marathi Wikipedia mr:Wikipedia:Polls and results will be posted on this page.

Mahitgar 08:19, 19 January 2007 (UTC)

प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll Request

विकिपिडीयन्स,

मी (Rajesh Kate, Journalist FreeLance PuneUser:--) मराठी विकिबुक्सचा Administrator होवू इच्छितो/. मी गेले काही महिने येथे नवीन लेख लिहिण्याचा, असलेले लेख संपादित करण्याचा व मराठी विकिपीडिया आणि विकिबुक्स अधिकाधिक सुसंबद्ध करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे.

येत्या काळात मराठी विकिपीडियास लागणाऱ्या माहिती स्त्रोताच्या संदर्भात मराठी विकिबुक्सचा सहकार्याची मोठी गरज भासणार आहे. मी मराठी विकिपीडियावर nil पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.माझे मराठी विकिपीडियावरील योगदान


Administrator rights मिळाल्यास हे काम अधिक सुकर होईल. विकिपीडियाच्या नियमांनुसार मी विकि stewardsना माझी विनंती http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_permissions येथे करणार आहे. आता फक्त आपली (विकिपिडीयन्सची) संमती मिळवायची आहे. तरी आपले मी Administrator होण्या बद्दलचे मत (होय/नाही) व त्याची कारणे दिल्यास माझ्या विनंतीवर stewards विचार करून होय/नाही उत्तर देतील.

आशा आहे आपण लवकरच आपले मत Wikibooks:कौलयेथे नोंदवाल.

क.लो.अ.

---

Admin and Interface admin for User:QueerEcofeminist

  • I am already working on mrwikisource as admin and have done some work till now, I was thinking if we could bring more gadgets, tools, templates to help users working on this wiki and check for possibilities getting more users.
  • mrwikibooks needs active local admin to,
    • Maintaine main page, help pages, templates, tools gadgets.
    • categorization tools, citation tools and many basic administrative tasks are awaiting attention of someone who speaks project language.

मराठी विकिस्त्रोतावर मी प्रचालक आणि तोंडवळा प्रचालक म्हणून काम करत आहे. मला विकिपुस्तकावरही काम करण्याची इच्छा आहे आणि येथे काही सुधारणा करता येतील, काही मुलभूत साचे, मदत पाने, मुख्य पाने सुधारणे आणि त्यात बदल करणे, पहिल्यापासून अनेक नविन अवजारे आणणे आणि त्यातून कामे करणाऱ्या सदस्यांना मदत होईल अशी सोय करणे. तसेच मराठी भाषिक स्थानिक प्रचालक असल्याने येथे अनेक बाबीं सुधारल्या जातील आणि सद्दस्यांना सक्रिय करण्यास मदत होईल. म्हणून समुदायाने मला पाठींबा द्यावा ही विनंती. --QueerEcofeminist (चर्चा) १३:२६, ५ डिसेंबर २०२० (UTC)[reply]